Bank of Maharashtra Bharti Preparation 2025 in Marathi
Bank of Maharashtra Bharti Preparation 2025: मित्रांनो सध्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मोठी भरती सुरू झाली आहे. यामध्ये एकूण 500 पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवण्याची ही खूप मोठी संधी आहे. आता या भरतीसाठी हजारो उमेदवार अर्ज करतात पण फक्त अर्ज करून नोकरी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला अभ्यासाची योग्य strategy आणि disciplined असणे अनिवार्य आहे. पुढे तुम्हाला या भरतीच्या तयारी साठी सर्व माहिती मिळणार आहे.
पुढे तुम्हाला Step-by-Step Study Planner, Mock Tests, Revision Notes, आणि Professional Knowledge वर लक्ष देण्याचे तंत्र सांगणार आहोत, त्यामुळे जर तुम्ही तयार असाल तर पुढे दीलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.
Bank of Maharashtra Exam Pattern
विभाग (Section) | एकूण प्रश्न | एकूण मार्क्स | वेळ | Negative Marking |
---|---|---|---|---|
English Language / इंग्रजी भाषा | 20 | 20 | 30 mins | 0.25 per wrong answer |
Quantitative Aptitude / गणित | 20 | 20 | 30 mins | 0.25 per wrong answer |
Reasoning Ability / तर्कशक्ती | 20 | 20 | 30 mins | 0.25 per wrong answer |
Professional Knowledge / व्यावसायिक ज्ञान | 90 | 90 | 60 mins | 0.25 per wrong answer |
Total / एकूण | 150 | 150 | 120 mins | 0.25 per wrong answer |
मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र परीक्षेची तयारी करण्यापूर्वी परीक्षेचा स्वरूप नीट समजून घेणे आवश्यक आहे. ही ऑनलाइन MCQ प्रकारची परीक्षा असून चार मुख्य विभाग आहेत. English Language, Quantitative Aptitude, Reasoning Ability आणि Professional Knowledge.
या परीक्षेमद्धे असे मिळून एकूण 150 प्रश्न आहेत आणि परीक्षेसाठी 120 मिनिटांचा वेळ दिला जातो. Professional Knowledge विभागात 90 प्रश्न आहेत, ज्यामुळे या विभागावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. English, Quantitative आणि Reasoning विभागाचे गुण देखील महत्वाचे आहेत, कारण संपूर्ण गुणफळ मिळवण्यासाठी सर्व विभागात संतुलन आवश्यक आहे. चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील
त्यामुळे परीक्षा देत असताना तुम्हाला वेळेचे नियोजन करता येणे खूप महत्वाचे आहे. कारण परीक्षेला बसल्यावर वेळ कसा जातो ते समजतच नाही.
बँक ऑफ महाराष्ट्र परीक्षा अभ्यास साहित्य

कोणत्याही परीक्षेची English Language साठी Reading Comprehension, Vocabulary, Grammar, Error Detection आणि Para Jumbles चा अभ्यास करावा लागतो. Quantitative Aptitude मध्ये Number System, Simplification, Ratio-Proportion, Time & Work, Profit & Loss, Data Interpretation यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
Reasoning Ability मध्ये Seating Arrangement, Puzzles, Syllogism, Coding-Decoding, Direction Sense, Blood Relation यांचे सराव करणे फायदेशीर ठरते. Professional Knowledge विभागात Banking Awareness, RBI Guidelines, Financial Terms, Latest Banking Policies आणि Current Affairs अशा टॉपिक चा अभ्यास करणे गरजेचे असते.
Books, PDFs, Online Resources, Mock Tests आणि Previous Year Papers या सर्व माध्यमातून तुम्ही या परीक्षे बाबतचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता.
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
इतर अपडेट | Other Important Updat |
शेअर करा ही माहिती तुमच्या इतर मित्रांना आणि अशाच माहिती साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा. आणि रोज नोकरी मार्ग या वेबसाइट ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :