IBPS RRB Bharti 2025: तब्बल 13,217 पदांची भरती; IBPS मार्फत निघाली मोठी भरती, अर्ज येथे

IBPS RRB Bharti 2025 Notification

जर बँक मध्ये मध्ये नोकरी मिळवायची आहे का? तर सध्या IBPS मार्फत तब्बल 13,217 पदे भरण्यासाठी IBPS RRB Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025 आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकणार आहेत.

IBPS RRB भरती 2025

पदांची माहिती : IBPS RRB Bharti 2025 यामध्ये भरण्यात येणाऱ्या रिक्त पदे आणि संख्या पुढे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 7,972
2ऑफिसर स्केल-I (Assistant Manager)3,907
3ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager)854
4ऑफिसर स्केल-II (IT)87
5ऑफिसर स्केल-II (CA)69
6ऑफिसर स्केल-II (Law)48
7ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)16
8ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)15
9ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)50
10ऑफिसर स्केल-III199
Total13,217

एकूण रिक्त जागा : एकूण 13,217 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका. आणि ही माहिती तुमच्या इतर मित्रांना देखील लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील या भरतीची माहिती मिळेल.

महत्वाच्या अपडेट :

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 3588 पदांची मेगा भरती; असा करा अर्ज

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: 10वी आणि 11वी पास विद्यार्थ्यांना ₹10,000 Scholarship, असा करा अर्ज

Educational Qualification For IBPS RRB Bharti 2025

शैक्षणीक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
  4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
  5. पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) CA/MBA (Finance)  (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture)  (ii) 02 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

Age Limit

वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
  • पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

IBPS RRB Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 29 सप्टेंबर 2025 अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे.

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत.

अर्ज फी :

  • पद क्र.1: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  • पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

परीक्षा :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • पूर्व परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2025
  • एकल/मुख्य परीक्षा: डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026

IBPS RRB Bharti 2025 Notification PDF

IBPS RRB Bharti 2025

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

आपला टेलेग्राम चॅनलTelegram Channel
अधिकृत जाहिरातपीडीएफ जाहिरात
ऑनलाइन अर्जपद क्र.1: Apply Online
पद क्र.2 ते 10: Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
इतर अपडेटOther Important Updat
IBPS RRB Notification 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या अधिकृत वेबसाइट ला रोज भेट देत जा.

Thank You!

ही अपडेट पहा :