Income Tax Bharti 2025 Notification

भारतीय आयकर विभाग मध्ये विविध पदे भरण्यासाठी Income Tax Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2025 ही आहे.
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.
महत्वाची सूचना : भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. आणि त्यानानंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
Income Tax Recruitment 2025 Notification
- 🏭भरतीचा विभाग : भारतीय आयकर विभाग (Income Tax Department) द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
- 🎯भरतीचा प्रकार : केंद्र शासनाची कायमस्वरूपी नोकरीची संधी.
- 🔍पदाचा तपशील : विविध पद भरण्यात येणार आहे.
- 🎓शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
- 📲अर्ज करण्याची पद्धत : या पदभरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करवा लागणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : Indian Army Agniveer Bharti 2025: भारतीय सैन्य अग्निवीर भरती सुरू! पदे – 25,000+ जागा
Income Tax Department Vacancy 2025
पदांचा तपशील :
- लघुलेखक ग्रेड – I : 62 पदे.
🎓शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पत्रतेचा तपशील पाहण्यासाठी पुढे पीडीएफ जाहिरात दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा. त्यामध्ये सर्व माहिती मिळेल.
Age Limit

⏰वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख!
💰मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 35,400/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
🫰एकूण पदसंख्या : 63 जागासाठी ही भरती होत आहे.
Income Tax Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने.
अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य आयकर आयुक्त, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, हैदराबाद 10″ मजला, इन्कम टॅक्स टॉवर, ए सी गार्ड्स, मसाब टँक, हैदराबाद येथे अर्ज सादर करायचा आहे.
Income Tax Bharti 2025 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Income Tax Department Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
Thank You!