Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात ‘अग्निवीर वायु’ पदाची भरती! करा थेट अर्ज

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 Notification

indian air force

मित्रांनो भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीर वायु ही पदे भरण्यासाठी Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.

तुम्हाला पुढे Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Friends, Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 recruitment has started to fill the posts of Agniveer Vayu in the Indian Air Force. And the last date to apply for this is 27 January 2025. So don't miss this opportunity. Because in this you will also get a good salary.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

Indian Air Force Recruitment 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

  • भरतीचे नाव : भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भरती 2025.
  • पदाचे नाव: विविध पद भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
  • शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 07 जानेवारी 2025 पासून सुरुवात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025.
  • नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे.
ही अपडेट पहा : Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दल मध्ये 336 पदांची भरती! 10वी पास उमेदवारांना संधी

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025

indian air force

पदांचा तपशील :

पदाचे नावशैक्षणीक पात्रतापदांची संख्या
अग्निवीरवायु इनटेक 01/2026या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

एकूण पदे :

Air Force Agniveer Vayu Salary

वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. (त्यासाठी दीलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

वयोमर्यादा : जन्म 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान चा असणे आवश्यक.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : 550/- रुपये+ GST

अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 जानेवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा : 22 मार्च 2025 रोजी परीक्षा होणार आहे.

How to Apply Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025

अर्ज कुठे करावा? : पुढे अर्ज करण्यासाठी लिंक दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकता.

indian air force
सविस्तर माहिती (Details)Click Here
अधिकृत जाहिरात (Official Notification)Click Here
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Click Here
इतर महत्वाच्या अपडेटClick Here

भारतीय हवाई दला अग्निवीर वायु भरती 2025

भारतीय हवाई दला अग्निवीर वायु भरती 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.

ही अपडेट पहा :

Thank You!