Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्य दलाच्या DG EME मध्ये 194 जागांसाठी भरती

Indian Army DG EME Group C Bharti 2025 Notification

indian army

मित्रांनो सध्या भारतीय सैन्य च्या DG EME मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Indian Army DG EME Group C Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

तुम्हाला पुढे या भरतीची सविस्तर माहिती जसे की एकूण पदे, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धत, शेवटची तारीख इत्यादि. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या. आणि असेच अपडेट वेळेवर हवे असतील तर आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन वह्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army DG EME Group C Recruitment 2025 In Marathi

पदांची माहिती (Indian Army DG EME Vacancy Details):

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II)07
2इलेक्ट्रिशियन (Power) (Highly Skilled-II)03
3टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II)16
4इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक01
5व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle)20
6टेलीफोन ऑपरेटर01
7मशिनिस्ट (Skilled)12
8फिटर (Skilled)04
9टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled)01
10अपहोल्स्ट्री (Skilled)03
11वेल्डर  (Skilled)03
12स्टोअर कीपर12
13निम्न श्रेणी लिपिक (LDC)39
14फायरमन07
15कुक01
16ट्रेड्समन मेट62
17वॉशरमन02

महत्वाच्या अपडेट :

BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन 123 जागांसाठी भरती जाहीर; हवी ही पात्रता

IBPS RRB Bharti 2025: तब्बल 13,217 पदांची भरती; IBPS मार्फत निघाली मोठी भरती, अर्ज येथे

Indian Overseas Bank Bharti 2025 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता तपशील : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची पूर्ण माहिती पुढे दिली आहे.

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician)
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician)
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) ITI
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण+ITI (Motor Mechanic) किंवा B.Sc. (PCM)
  5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic)
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) PBX बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
  7. पद क्र.7: ITI (Machinist /Turner / Mil Wright / Precision Grinder)
  8. पद क्र.8: ITI (Fitter)
  9. पद क्र.9: ITI (Tin and Copper Smith)
  10. पद क्र.10: ITI (Upholster)
  11. पद क्र.11: ITI (Welder)
  12. पद क्र.12: 12वी उत्तीर्ण
  13. पद क्र.13: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि
  14. पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
  15. पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय पाककृतींचे ज्ञान
  16. पद क्र.16: 10वी उत्तीर्ण
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लष्करी/सिव्हिल कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

Age Limit

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Army DG EME Group C Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित युनिट (कृपया जाहिरात पाहा)

Indian Army DG EME Group C Bharti 2025 Notification PDF

Indian Army DG EME Group C Bharti 2025
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
भरतीची अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
अॅप्लिकेशन फॉर्मयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Indian Army DG EME Group C Bharti 2025 ही माहिती इतर मित्रांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल आणि ते देखील या संधीचा फायदा घेऊ शकतील. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thank You!