NALCO Bharti 2025: नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 518 पदांची भरती! त्वरित करा अर्ज

NALCO Bharti 2025 Notification

NALCO

तुम्हालाही नोकरी कारायची असेल तर सध्या नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 518 रिक्त पदे भरण्यासाठी NALCO Bharti 2025 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.

तुम्हाला पुढे NALCO Bharti 2025 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

NALCO Recruitment 2025

  • भरतीचे नाव : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती 2025.
  • पदाचे नाव: विविध पद भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
  • शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून सुरुवात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2025.
  • नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणारी आहे.
ही अपडेट पहा : BMC Bank Bharti 2024: बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत 135 पदांची भरती!

NALCO Vacancy

NALCO

पदांचा तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रतापद संख्या
SUPT(JOT)- लेबोरेटरीB.Sc.(Hons) Chemistry37
SUPT(JOT)- ऑपरेटर (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electronics Mechanic/ Technician Mechatronics/ Electrician/ Instrumentation/ Instrument Mechanic / Fitter)226
SUPT(JOT)-  फिटर(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Fitter)73
SUPT(JOT)- इलेक्ट्रिकल(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician)63
SUPT(JOT)- इन्स्ट्रुमेंटेशन (M&R)/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P)(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Instrumentation/ Instrument Mechanic)48
SUPT (JOT) –जियोलॉजिस्टB.Sc.(Hons) Geology04
SUPT (JOT) – HEMM ऑपरेटर (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (MMV/Diesel Mechanic)  (iii) अवजड वाहन चालक परवाना09
SUPT (SOT) – माइनिंग(i) माइनिंग/माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) माइनिंग फोरमन प्रमाणपत्र01
SUPT (JOT) – माइनिंग मेट(i) 10वी उत्तीर्ण   (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र15
SUPT (JOT) – मोटार मेकॅनिक (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Motor Mechanic)22
ड्रेसर-कम- फर्स्ट एडर (W2 Grade) (i) 10वी उत्तीर्ण   (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र  (iii) 02 वर्षे अनुभव05
लॅब टेक्निशियन ग्रेड.III (PO Grade) (i) 10वी/12वी उत्तीर्ण   (ii) लॅब टेक्निशियन डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव02
नर्स ग्रेड.III (PO Grade) (i) 10वी/12वी उत्तीर्ण  + GNM किंवा BSc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा  (ii) 01 वर्ष अनुभव07
फार्मासिस्ट ग्रेड.III (PO Grade)(i) 10वी/12वी उत्तीर्ण    (ii) D. Pharm (iii) 02 वर्षे अनुभव06

एकूण पदे : 518 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

NALCO Bharti 2025 Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 जानेवारी 2025 रोजी 18 ते 35 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

NALCO Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: ₹100/-
  • SC/ ST/ PWD/ ExSM:फी नाही

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.

NALCO Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

NALCO Recruitment 2025 Apply Link

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
💻अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती 2024-25

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.

ही अपडेट पहा :

NALCO Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 518 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक वरती लेखामध्ये दिली आहे.