NHM Nashik Bharti 2025 Notification

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये विविध पदे भरण्यासाठी NHM Nashik Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 ही आहे.
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.
महत्वाची सूचना : भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. आणि त्यानानंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
NHM Nashik Recruitment 2025 Notification
- 🏭भरतीचा विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
- 🎯भरतीचा प्रकार : केंद्र शासनाची कायमस्वरूपी नोकरीची संधी.
- 🔍पदाचा तपशील : विविध पद भरण्यात येणार आहे.
- 🎓शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
- 📲अर्ज करण्याची पद्धत : या पदभरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करवा लागणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : Indian Army Agniveer Bharti 2025: भारतीय सैन्य अग्निवीर भरती सुरू! पदे – 25,000+ जागा
NHM Nashik Vacancy 2025
पदांचा तपशील :
पदांचे नाव | जागा |
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ / Microbiologists | 01 |
सर्जन / Surgeon | 01 |
बालरोगतज्ञ / Paediatricians | 01 |
SNCU (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) / SNCU (Senior) Medical Officer (Full Time) | 01 |
मानसोपचारतज्ज्ञ (पार्ट-पॉलिक्लिनिक) / Psychiatrist (part-polyclinic) | 14 |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी / Full-time medical officer | 07 |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part-Time Medical Officer | 16 |
ANM / ANM | 53 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician | 07 |
फार्मासिस्ट / Pharmacist | 04 |
एक्स-रे तंत्रज्ञ / X-Ray Technician | 01 |
15वी वित्त – परिचारिका महिला / 15th Finance – Staff Nurse Women | 67 |
15वी वित्त – परिचारिका पुरुष / 15th Finance – Staff Nurse Male | 06 |
MPW (पुरुष) / MPW (Male) | 71 |
एकूण पदे : 250 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for NHM Nashik Bharti 2025

🎓शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पत्रतेचा तपशील पाहण्यासाठी पुढे पीडीएफ जाहिरात दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा. त्यामध्ये सर्व माहिती मिळेल.
पदांचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ / Microbiologists | (i) MBBS (ii) MD (Microbiology) |
सर्जन / Surgeon | (i) MBBS (ii) MS (General Surgery)/DNB |
बालरोगतज्ञ / Paediatricians | MD PED./DNB/DH |
SNCU (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) / SNCU (Senior) Medical Officer (Full Time) | (i) MBBS (ii) DCH |
मानसोपचारतज्ज्ञ (पार्ट-पॉलिक्लिनिक) / Psychiatrist (part-polyclinic) | MD PSYCHIATRY/DPM/DNB |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी / Full-time medical officer | MBBS |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part-Time Medical Officer | MBBS |
ANM / ANM | ANM |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician | (i) BSc (ii) DMLT (iii) 01 वर्ष अनुभव |
फार्मासिस्ट / Pharmacist | (i) BPharm /DPharm (ii) 01 वर्ष अनुभव |
एक्स-रे तंत्रज्ञ / X-Ray Technician | (i) 12वी उत्तीर्ण (ii) एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव |
15वी वित्त – परिचारिका महिला / 15th Finance – Staff Nurse Women | GNM / BSc (Nursing) |
15वी वित्त – परिचारिका पुरुष / 15th Finance – Staff Nurse Male | GNM / BSc (Nursing) |
MPW (पुरुष) / MPW (Male) | (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स |
Age Limit
⏰वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे24 मार्च 2025 रोजी, 38 वर्षांपर्यं असावे.
- मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख!
💸 अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: 750/- रुपये. [मागासवर्गीय: 500/- रुपये.]
💰मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.
🫰एकूण पदसंख्या : 250 जागासाठी ही भरती होत आहे.
NHM Nashik Bharti 2025 Apply
अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने.
अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक. येथे अर्ज सादर करायचा आहे.
NHM Nashik Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
NHM Nashik Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
Thank You!