Oil India Bharti 2025 Notification
मित्रांनो जर तुम्ही केवळ दहावी उत्तीर्ण असाल तर ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये सध्या 262 पदांसाठी नवीन भरती सुरू झाली आहे. आणि या Oil India Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा.
Oil India Bharti 2025 Vacancy (पदांची माहिती)
या भरतीमध्ये भरण्यात येणाऱ्या विविध रिक्त पदांची माहिती तुम्ही पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पाहू शकता.
पदाचे नाव | पदांची संख्या |
बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास) | 14 पदे |
ऑपरेटर – सिक्युरिटी ग्रेड – III (कॉन्स्टेबल/ एक्स सर्विस मन बॅकग्राऊंड) | 44 पदे |
ज्युनिअर टेक्निकल फायरमन | 51 पदे |
पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर | दोन पदे |
बॉयलर अटेंडंट (फर्स्ट क्लास) | 14 पदे |
नर्स (ग्रेड v) | एक पदे |
हिंदी ट्रान्सलेटर | एक पद |
केमिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | चार पदे |
सिविल इंजिनिअरिंग असिस्टंट | 11 पदे |
कम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट | 2 पदे |
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असिस्टंट | 2 पदे |
मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | 62 पदे |
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | 31 पदे |
असे मिळून या भरतीमध्ये एकूण 262 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. पदांसाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रतेची माहिती पुढे दिली आहे.
ही अपडेट पहा :
Educational Qualification for Oil India Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : मित्रांनो शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती तुम्ही पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पाहू शकता.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास) | या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण तसेच सेकंड क्लास बॉयलर अटेंडेड प्रमाणपत्र त्याच्याकडे असले पाहिजे. |
ऑपरेटर – सिक्युरिटी ग्रेड – III (कॉन्स्टेबल/ एक्स सर्विस मन बॅकग्राऊंड) | या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण तसेच त्याला तीन वर्षाचा पात्रोत्तर पूर्ण वेळ कामाचा अनुभव – सामान्य कर्तव्यात कॉन्स्टेबल च्या पदापेक्षा किंवा राज्य पोलीस/राज्य सशस्त्र दल/ संरक्षण/ सीएफ मधील समक्ष पदापेक्षा कमी नाही. |
ज्युनिअर टेक्निकल फायरमन | या पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण तसेच फायर अँड सेफ्टी डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा सब ऑफिसर्स कोर्स आणि अवजड वाहन चालक परवाना त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. |
पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर | यासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण तसेच स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/ प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा/ आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात प्रमाणपत्र किंवा स्वच्छता आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा किंवा त्याचे प्रमाणपत्र किंवा सार्वजनिक आरोग्य स्वच्छता अभ्यासक्रमात डिप्लोमा केलेला किंवा त्याचे प्रमाणपत्र आणि एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
बॉयलर अटेंडंट (फर्स्ट क्लास) | यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण तसेच फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे आवश्यक आहे |
नर्स (ग्रेड v) | यासाठी उमेदवारांनी बीएस्सी नर्सिंग केलेले असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे दोन वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
हिंदी ट्रान्सलेटर | या पदासाठी उमेदवार हिंदी/ इंग्रजी पदवी तसेच हिंदी/इंग्रजी ट्रान्सलेशन कोर्स आणि संगणक अनुपयोगांमध्ये डिप्लोमा/ प्रमाणपत्र आणि एक वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
केमिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. |
सिविल इंजिनिअरिंग असिस्टंट | यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे |
कम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट | यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. पदे |
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असिस्टंट | यासाठी दहावी उत्तीर्ण तसेच पुढील विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजीनियरिंग.) |
मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे |
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | यासाठी दहावी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. |
जर मित्रांनो या पदांपैकी तुमच्याकडे कोणत्याही पदाची शैक्षणिक पात्रता असेल तर लवकरात लवकर अर्ज करा.
Age Limit (आवश्यक वयोमर्यादा)
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 33 पर्यंत आहे अशी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तसेच एससी/ एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट मिळणार आहे. आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षे सूट मिळणार आहे.
👉 Calculate Your Age (येथे चेक करा तुमची अचूक वय)👈
टीप : वयोमर्यादा ही पदांनुसार वेगवेगळी आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा पहा.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळ्या आहे त्याची माहिती खाली दिली आहे.
- जनरल/ ओबीसी : २०० रुपये
- एससी/ एसटी/ इ डब्ल्यू एस/ पी डब्ल्यू डी/ ExSM : अर्ज शुल्क नाही.
Oil India Bharti 2025 Apply Online
- अर्ज प्रक्रिया : मित्रांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे दिले आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025 (11:59 PM) आहे.
- परीक्षेची तारीख : परीक्षेची तारीख तुम्हाला नंतर कळवण्यात येईल त्यासाठी आपला ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा.
Oil India Bharti 2025 Notification PDF
महत्वाच्या अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्त्वाच्या सर्व अपडेट | येथे क्लिक करा |
मित्रांनो ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीबद्दल माहिती मिळेल. आणि राज्यातील व देशातील अशाच महत्त्वाच्या भारतीय अपडेट साठी आपल्या नोकरी मार्ग वेबसाईटला आवश्यक भेट देत जा.
ही अपडेट पहा :