RRB Ministerial Bharti 2025: भारतीय रेल्वे अंतर्गत 1036 पदांची भरती सुरू!

RRB Ministerial Bharti 2025 Notification

Indian Railway

भारतीय रेल्वे मध्ये 1036 पदे भरण्यासाठी RRB Ministerial Bharti 2025 ह्या नवीन भरतीला सुरुवात झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे. आणि केंद्र शासनाची नोकरी मिळत आहे.

तुम्हाला पुढे RRB Ministerial Bharti 2025 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

RRB Ministerial Recruitment Notification

भरतीची थोडक्यात माहिती :

  • भरतीचे नाव : भारतीय रेल्वे भरती 2025.
  • पदाचे नाव: विविध पद भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
  • शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2025.
  • नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणारी आहे.
ही अपडेट पहा : BMC Bank Bharti 2024: बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत 135 पदांची भरती!

RRB Ministerial Vacancy

पदांचा तपशील :

पदाचे नावपद संख्या
पदव्युत्तर शिक्षक (PGT)187 पदे.
सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training)03 पदे.
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)338 पदे.
चीफ लॉ असिस्टंट54 पदे.
पब्लिक प्रासक्यूटर20 पदे.
फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium)18 पदे.
सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग02 पदे.
ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi130 पदे.
सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर03 पदे.
स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर59 पदे.
लायब्रेरियन10 पदे.
संगीत शिक्षिका03 पदे.
विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक188
सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School)02 पदे.
लॅब असिस्टंट (School)07 पदे.
लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist)12 पदे.

एकूण पदे : 1036 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

RRB Ministerial Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पत्रात तपशील आणखी उपलब्ध नाहीये. लवकरच अपडेट करण्यात येईल.

RRB Ministerial Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 48 वर्षे असणे आवश्यक आहे.

प्रवर्गानुसार वयामध्ये सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Indian Railway

RRB Ministerial Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: ₹500/-
  • SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: ₹250/-.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 जानेवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

RRB Ministerial Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

RRB Ministerial Bharti 2025 Apply Link

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 पीडीएफ जाहिरात (Short Notification)येथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्ज (07 जानेवारी 2025 पासून)येथे क्लिक करा
💻अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

भारतीय रेल्वे भरती 2024-25

RRB Ministerial Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.

ही अपडेट पहा :

RRB Ministerial Bharti 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 1036 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक वरती लेखामध्ये दिली आहे.