India Post Payments Bank Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 68 जागांसाठी नवीन भरती सुरू!
India Post Payments Bank Bharti 2024-25 Notification मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये काही पदे भरण्यासाठी India Post Payments Bank Bharti 2024 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला केंद्र शासनाची चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. तुम्हाला पुढे India … Read more