पुनः एकदा मुदतवाढ! 10वी पास वर फ्री टॅबलेट योजना 2025! मोबाइल मधून असा करा अर्ज; Mahajyoti Free Tablet Yojana 2025
Mahajyoti Free Tablet Yojana 2025 Maharashtra जर तुम्ही पण 10वी ची परीक्षा पास झाला आहेत, तर सध्या Free Tablet Yojana 2025 द्वारे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2025-27 द्वारे मोफत टॅब्लेट आणि इतर लाभ दिले जाणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. महाजोतीमार्फत MHT-CET/JEE/NEET … Read more