मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; राज्यात तब्बल 13560 पदांची पोलीस भरती! Maharashtra Police Bharti 2025 New Update
Maharashtra Police Bharti 2025 New Update Maharashtra Police Bharti 2025 New Update: राज्यातील लाखो उमेदवार असे आहेत जे गेले कित्येक दिवसांपासून पोलीस होण्याचे स्वप्न मनामध्ये बाळगून पोलीस भरतीची तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी आता खूप आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली आहे की राज्यामध्ये लवकरच 13560 पदांची पोलीस भरती … Read more