Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभाग मध्ये 219 पदांची भरती! वेतन – 25 ते 81 हजार रुपये
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Notification मित्रांनो सध्या समाज कल्याण विभाग मध्ये 219 पदे भरण्यासाठी Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे. तुम्हाला पुढे Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 … Read more