Mahanirmiti Recruitement 2024: महाराष्ट्र वीज निर्मिती विभाग मध्ये 10वी पास वर मोठी भरती! पगार – 34,000 रुपये

Mahanirmiti Recruitement 2024 Notification

Mahanirmiti

महाराष्ट्र वीज निर्मिती विभाग मध्ये 800 रिक्त पदे भरण्यासाठी Mahanirmiti Recruitement 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.

तुम्हाला पुढे Mahanirmiti Bharti 2024 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Mahanirmiti Recruitment 2024 has started to fill 800 vacant posts in Maharashtra Power Generation Department. And the last date to apply for this is 26 December 2024. So don't miss this opportunity. Because in this you will also get a good salary.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

Mahanirmiti Recruitement 2024

भरतीची थोडक्यात माहिती :

  • भरतीचे नाव : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड भरती 2024.
  • पदाचे नाव: तंत्रज्ञ-3 हे पद भरण्यात येणार आहेत.
  • शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
  • वेतन/ मानधन: उमेदवाराला 34,555/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024.
ही अपडेट पहा : Bima Sakhi Yojana: केंद्र सरकारची 10वी पास महिलांसाठी नवीन योजना! मिळणार 7000 रुपये महिना

Mahanirmiti Vacancy

Mahanirmiti

पदांचा तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
तंत्रज्ञ-3800 पदे.

Mahanirmiti Recruitement 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता तपशील : अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.आणि संबंधित ट्रेड मधून आयटीआय कोर्स झालेला असावा.

Mahanirmiti Salary

वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला 34,555/- रुपये एवढा पगार मिळणार आहे.

Mahanirmiti Recruitement 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: 500/- रुपये.
  • मागास प्रवर्ग: 300/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : उमेदवार 26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करू शकणार आहेत.

Mahanirmiti Recruitement 2024 Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply For Mahanirmiti Bharti 2024

अर्ज कुठे करावा ?

मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरती ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकणार आहेत.

Mahanirmiti Bharti 2024
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (Short Notification)Click Here
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Click Here
इतर महत्वाच्या अपडेटClick Here

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड भरती 2024

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड भरती 2024 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.

ही अपडेट पहा :

Thank You!