DTP Maharashtra Bharti 2025 Notification

मित्रांनो जर तुम्ही 10वी पास असाल तर सध्या महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये विविध पदांसाठी DTP Maharashtra Bharti 2025 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2025 पर्यन्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
पुढे लेखा मध्ये तुम्हाला DTP Bharti 2025 या भरतीची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला भरती संबंधी झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग द्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
भरतीची श्रेणी : राज्य श्रेणी अंतर्गत ही भरती होत आहे.
नोकरीचा प्रकार : उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.
नोकरीचे ठिकण : पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
DTP Maharashtra Vacancy 2025
पदांची सविस्तर माहिती : पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती दिली आहे.
- कनिष्ठ आरेखक (गट-क)
- अनुरेखक (गट-क)
एकूण पदे : 154 पदे भरण्यात येणार आहेत.
या अपडेट पहा
MAT Mumbai Bharti 2025: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती
Educational Qualification for DTP Maharashtra Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ची माहिती पुढे दिली आहे.
- पद क्र.1 साठी : उमेदवार 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा किंवा ITI (Draftsman) समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- पद क्र.2 साठी : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
Salary Details of DTP Maharashtra Bharti 2025
वेतन/ पगार : उमेदवारांना पगार 15,000 ते 47,600 रुपये पर्यन्त मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Age Limit for DTP Maharashtra Bharti 2025

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षेपर्यंत आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे सध्याचे अचूक वय पाहू शकता.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
DTP Maharashtra Recruitment 2025 Apply Online
अर्ज पद्धती : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 19 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे निवड होणार आहे. परीक्षेची तारीख तुम्हाला आपल्या ग्रुप मध्ये टाकण्यात येईल. त्यासाठी ग्रुप जॉइन करून ठेवा.
DTP Maharashtra Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.
- खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
- मागासवर्गीय: 900/- रुपये
DTP Maharashtra Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 आधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📄 सर्वसाधारण सूचना | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक कर |
महत्वाची सूचना :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग वेबसाइट ला रोज भेट देत जा.
Thank You!