MSC Bank Bharti 2025 Notification
जर तुम्हाला महाराष्ट्र मध्ये बँकेमध्ये नोकरी मिळवायची असेल तर सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये 167 पदांसाठी MSC Bank Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2025 आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकणार आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025
पदांची माहिती : यामध्ये भरण्यात येणाऱ्या रिक्त पदे आणि संख्या पुढे दिली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
ट्रेनी ज्युनियर ऑफिसर | 44 पदे. |
ट्रेनी असोसिएट्स | 50 पदे. |
ट्रेनी टायपिस्ट | 09 पदे. |
ट्रेनी ड्रायव्हर | 06 पदे. |
ट्रेनी शिपाई (प्यून) | 58 पदे. |
एकूण रिक्त जागा : एकूण 167 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका. आणि ही माहिती तुमच्या इतर मित्रांना देखील लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील या भरतीची माहिती मिळेल.
महत्वाच्या अपडेट :
MSC Bank Bharti 2025 Educational Qualification
शैक्षणीक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी आहे त्यासाठी सर्व पदांची माहिती पुढे दिली आहे.
- पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच त्याच्याकडे 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
- पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श. प्र.मि.
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना
- पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
Age Limit for MSC Bank Bharti 2025
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2025 रोजी, 18 ते 30 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
MSC Bank Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 06 ऑगस्ट 2025 अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे.
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
- परीक्षा फी : पद क्र.1: ₹1770/- अर्ज शुल्क.
- पद क्र.2 ते 5: ₹1180/- अर्ज शुल्क.
MSC Bank Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
अधिकृत जाहिरात | पीडीएफ जाहिरात |
ऑनलाइन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
इतर अपडेट | Other Important Updat |
MSC Bank Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या अधिकृत वेबसाइट ला रोज भेट देत जा.
Thank You!
ही अपडेट पहा :