CBSE Bharti 2025 Notification

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात रिक्त पदे भरण्यासाठी CBSE Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
तुम्हाला पुढे या भरतीची सविस्तर माहिती जसे की एकूण पदे, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धत, शेवटची तारीख इत्यादि. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या. आणि असेच अपडेट वेळेवर हवे असतील तर आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन वह्या.
CBSE Recruitment 2025 In Marathi
पदांची माहिती : या भरतीमद्धे विविध पद भरण्यात येणार आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट सेक्रेटरी | 08 |
| 2 | असिस्टंट प्रोफेसर अॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (अकॅडेमिक्स) | 12 |
| 3 | असिस्टंट प्रोफेसर अॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (ट्रेनिंग) | 08 |
| 4 | असिस्टंट प्रोफेसर अॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (स्किल एज्युकेशन) | 07 |
| 5 | अकाउंट्स ऑफिसर | 02 |
| 6 | सुपरिंटेंडंट | 27 |
| 7 | ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर | 09 |
| 8 | ज्युनियर अकाउंटंट | 16 |
| 9 | ज्युनियर असिस्टंट | 35 |
| Total | 124 |
महत्वाच्या अपडेट :
Assam Rifles Bharti 2025: आसाम रायफल्समध्ये मोठी भरती सुरू, हवी ही पात्रता
CBSE Bharti 2025 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता तपशील : शैक्षणिक पात्रताची पूर्ण माहिती पुढे दिली आहे.
- पद क्र.1: पदवीधर
- पद क्र.2: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.3: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.4: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.5: अर्थशास्त्र/ वाणिज्य/ लेखा/ वित्त/ व्यवसाय अभ्यास/ खर्च लेखा विषयासह पदवी
- पद क्र.6: (i) पदवीधर (ii) Windows, MS-Office, मोठ्या डेटाबेसची हाताळणी, इंटरनेट यासारख्या संगणक/कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान.
- पद क्र.7: (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/ Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/Finance/Business Administration/ Taxation/Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
- पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2025 जाहिरात
वयोमर्यादा : 22 डिसेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 5: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.2, 3, 4, 6 & 7: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.8 & 9: 18 ते 27 वर्षे
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
CBSE Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क : [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/]
- पद क्र.1 ते 5: General/OBC/EWS: ₹1750/-
- पद क्र.6 ते 9: General/OBC/EWS: ₹1050/-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2025.
CBSE Bharti 2025 Notification PDF

| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
CBSE Bharti 2025 ही माहिती इतर मित्रांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीची माहिती होईल आणि ते देखील या संधीचा फायदा घेऊ शकतील. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Thank You!
