ESIC Recruitment 2024 Notification

मित्रांनो सध्या कर्मचारी राज्य विमा विभाग पुणे (ESIC) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ESIC Recruitment 2024 भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
पुढे या भरतीची सर्व माहिती जसे की रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची तारीख, अर्ज शुल्क व अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती वाचून त्यानंतरच अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
ESIC Bharti 2024 Notification
भरतीचे नाव : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे विभाग भरती 2024.
भरती विभाग : ESIC विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पुणे, महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
ESIC Vacancy
पदाचे नाव : मित्रांनो या भरतीमद्धे पूर्णवेळ/ अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट, पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ आणि वरिष्ठ निवासी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या : एकूण 50 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असावा.सोबत उमेदवाराकडे आवश्यक अनुभव असावा.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 69 पर्यन्त आहे. ते अर्ज करू शकणार आहेत.
👉 (तुमचे वय मोजा) 👈
वेतनश्रेणी – पदानुसार (त्यासाठी दिलेली जाहिरात पहा)
ESIC Recruitment 2024 Apply
अर्ज पद्धती : यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज करण्याची सुरुवात : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
ESIC Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय,स.नं.690, बिबवेवाडी, पुणे 411037
ESIC Recruitment 2024 Notification PDF

सविस्तर माहिती (Details) | Click Here |
Notification (PDF) | Click Here |
Official Website | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट | Click Here |
ESIC Bharti 2024 ही ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना पण या भरतीची माहिती मिळेल. आणि अशाच अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आपल्या Naukrimarg.in ला अवश्य भेट देत जा.
हेही वाचा :