Finance Department Bharti 2025 Notifications

महाराष्ट्र वित्त विभाग मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी Finance Department Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 ही आहे.
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.
महत्वाची सूचना : भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. आणि त्यानानंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
Vitta Vibhag Bharti 2025 Notification
- 🏭भरतीचा विभाग : महाराष्ट्र वित्त विभाग द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
- 🎯भरतीचा प्रकार : राज्य शासनाची कायमस्वरूपी नोकरीची संधी.
- 🔍पदाचा तपशील : कनिष्ठ लेखापाल गट – क हे पद भरण्यात येणार आहे.
- 🎓शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
- 📲अर्ज करण्याची पद्धत : या पदभरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करवा लागणार आहे.
Finance Department Vacancy 2025
पदांचा तपशील :
- कनिष्ठ लेखापाल गट – क : 75 पदे.
🎓शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी उमेदवारकडे सांविधिक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी + तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रतिमिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Vitta Vibhag Bharti Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Age Limit

⏰वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय १९ वर्षापेक्षा कमी नसावे. खुल्या वर्गातील व्यक्तिसाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय व्यक्तिसाठी ४३ वर्षे.
📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि.३१.१२.२०२४ रोजी १७.०० वाजल्यापासून, दि.३०.०१.२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
💰मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 29,200 ते 92,300 मासिक वेतन मिळणार आहे.
🫰एकूण पदसंख्या : 75 जागासाठी Finance Department Bharti 2025 ही भरती होत आहे.
सहसंचालक लेखा व कोषागारे विभाग, पुणे भरती 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
Dhule Mahanagarpalika Bharti 2025: धुळे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी | फक्त हवी ही पात्रता
Thank You!