MPSC Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 98 पदांची भरती!

MPSC Bharti 2024 Notification

MPSC

मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये काही पदे भरण्यासाठी MPSC Bharti 2024 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.

तुम्हाला पुढे MPSC Notification 2024-25 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

MPSC Notification 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

  • भरतीचे नाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025.
  • पदाचे नाव: विविध पद भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
  • शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 23 डिसेंबर 2025 पासून सुरुवात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2025.
  • नोकरीचे ठिकाण : पूर्णमहाराष्ट्रामद्धे कुठेही नोकरी मिळणार आहे.
ही अपडेट पहा : India Post Payments Bank Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 68 जागांसाठी नवीन भरती सुरू!

MPSC Vacancy 2024-25

MPSC

पदांचा तपशील :

जा. क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
086/20241अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब12
087/20242प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ05
088/20243प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ45
089/20244प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ03
090/20245जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट33

एकूण पदे : 98 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

MPSC Age Limit

वयोमर्यादा : 01 एप्रिल 2025 रोजी 18 ते 54 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयांमध्ये सूट :

  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ: 05 वर्षे सूट.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MPSC Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: 719/- रुपये.
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग: 449/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

MPSC Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

जाहिरात (PDF)पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
पद क्र.4: Click Here
पद क्र.5: Click Here
Online अर्ज [Starting: 23 डिसेंबर 2024]Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

महाराष्ट्र लोकसेवा आयोग नवीन जाहिरात

MPSC Bharti 2024 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.

ही अपडेट पहा :

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

MPSC Bharti 2024 या भरतीद्वारे 98 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक वरती लेखामध्ये दिली आहे.