Ordnance Factory Chanda Bharti 2024 Notification

मित्रांनो Ordnance Factory Chanda Bharti 2024 द्वारे चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदे भरण्यासाठी ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. यामध्ये उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.
पुढे भरती बद्दलची सर्व माहिती देण्यात आली आहे, ती माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही आणि तुमचं अर्ज रीजेक्ट होणार नाही.
अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन करा.
Ordnance Factory Chanda Recruitment 2024 Notification
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव | चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 |
भरतीचा विभाग | चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत ही भरती होत आहे. |
एकूण पदे. | 20 पदे. |
शैक्षणिक पात्रता | सविस्तर माहिती पुढे पहा |
वयोमर्यादा | पदानुसार |
शेवटची तारीख | 22 डिसेंबर 2024 |
नोकरीचे ठिकाण | चंद्रपूर |
Ordnance Factory Chanda Vacancy
पदांची सविस्तर माहिती :
Ordnance Factory Chanda Bharti 2024 Educational Qualification :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
प्रोजेक्ट इंजिनिअर (Chemical) | या पदासाठी इंजिनिअरिंग पदवी/ डिप्लोमा व पदवी/ डिप्लोमा अप्रेंटिस | 10 पदे. |
प्रोजेक्ट इंजिनिअर (Mechanical) | या पदासाठी इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा तसेच पदवी/ डिप्लोमा अप्रेंटिस | 10 पदे. |
हेही वाचा : Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक मुंबई मध्ये नोकरीची संधी! हे उमेदवार लगेच अर्ज करा
वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
वयामध्ये मिळणारी सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Ordnance Factory Chanda Bharti 2024 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, A Unit of Munitions India Limited, Dist : Chandrapur (M.S), Pin – 442501.
Ordnance Factory Chanda Bharti 2024 Notification PDF

सविस्तर माहिती (Details) | Click Here |
Notification (PDF) | Click Here |
Application Form | Click Here |
Official Website | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट | Click Here |
ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.
Thank You!
ही अपडेट पहा :