Adivasi Vikas Vibhag Bharti 2024: आदिवाशी विकास विभाग मध्ये मेगा भरती! 10वी पास वर मोठी संधी

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Notification

Adivasi Vikas Vibhag

मित्रांनो जर तुम्ही केवळ 10वी पास असाल तर सध्या Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 द्वारे आदिवाशी विकास विभाग मध्ये 611 पदे भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबेर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

पुढे तुम्हाला Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 या भरतीची सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन अर्ज करण्याची पद्धती व अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी लगेच आपला व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा.

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावआदिवाशी विकास विभाग भरती 2024
भरतीचा विभागआदिवाशी विकास विभाग अंतर्गत ही भरती होत आहे.
एकूण पदे.611 पदे.
शैक्षणिक पात्रतासविस्तर माहिती पुढे पहा
वयोमर्यादापदानुसार
शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2024
नोकरीचे ठिकाण पूर्ण महाराष्ट्र

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Vacancy

पदांची व शैक्षणिक पात्रतेची माहिती :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षककला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी18 पदे
संशोधन सहाय्यकपदवीधर19 पदे
उपलेखापाल/मुख्य लिपिकपदवीधर41 पदे
आदिवासी विकास निरीक्षकपदवीधर01 पदे
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यकपदवीधर205 पदे
लघुटंकलेखक(i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.10 पदे
अधीक्षक (पुरुष)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी29 पदे
अधीक्षक (स्त्री)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी55 पदे
गृहपाल (पुरुष)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी62 पदे
गृहपाल (स्त्री)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी29 पदे
ग्रंथपाल(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र48 पदे
सहाय्यक ग्रंथपाल(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र01 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक10वी उत्तीर्ण30 पदे
कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर(i) 12वी उत्तीर्ण  (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र   (iii) 03 वर्षे अनुभव01 पदे
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी45 पदे
उच्चश्रेणी लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT03 पदे
निम्नश्रेणी लघुलेखक(i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT14 पदे

वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयामद्धे सूट : मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.

👉 (तुमचे वय मोजा) 👈

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ/ दिव्यांग/ माजी सैनिक: 900/- रुपये.

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची सुरुवात : 12 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Adivasi Vikas Vibhag Exam Date

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल. (त्यासाठी आपला ग्रुप लगेच जॉइन करून ठेवा.)

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 Notification PDF
Adivasi Vikas Vibhag
सविस्तर माहिती (Details)Click Here
Notification (PDF)Click Here
Apply OnlineClick Here
Official WebsiteClick Here
इतर महत्वाच्या अपडेटClick Here
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 ही ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना पण या भरतीची माहिती मिळेल. आणि अशाच अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आपल्या Naukrimarg.in ला अवश्य भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!