Maharashtra Vidyadhan Scholarship 2025: 10वी आणि 11वी पास विद्यार्थ्यांना ₹10,000 Scholarship, असा करा अर्ज

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025

Maharashtra Vidyadhan Scholarship 2025 in Marathi मित्रांनो जर तुम्ही दहावी किंवा अकरावी पास असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण Maharashtra Vidyadhan Scholarship 2025 द्वारे विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. ही स्कॉलरशिप SDF Foundation कडून राबवली जाते. त्यामुळे या स्कॉलरशिप योजनेचा लाभ नक्की घ्या. SDF Foundation ही राष्ट्रीय पातळीवरील विश्वसनीय संस्था … Read more