Ladki Bahin Yojana News: 2100 रुपये हप्त्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा! आता सरसकट होणार..
Ladki Bahin Yojana News Today Ladki Bahin Yojana News: मित्रांनो राज्यामध्ये लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आणि या योजनेचे काही हप्ते राज्यातील महिलांच्या अकाऊंट मध्ये जमा देखील झाले आहेत. पण गेल्या एक ते दोन महिन्यापासून हप्ता मिळाला नाहीये. परंतु मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची माहिती … Read more