RRB Ministerial Bharti 2025: भारतीय रेल्वे अंतर्गत 1036 पदांची भरती सुरू!
RRB Ministerial Bharti 2025 Notification भारतीय रेल्वे मध्ये 1036 पदे भरण्यासाठी RRB Ministerial Bharti 2025 ह्या नवीन भरतीला सुरुवात झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे. आणि केंद्र शासनाची नोकरी मिळत आहे. तुम्हाला पुढे RRB Ministerial … Read more