AIIMS Nagpur Bharti 2025 Notification

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये 103 रिक्त पदे भरण्यासाठी AIIMS Nagpur Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2025 ही आहे.
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.
महत्वाची सूचना : भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. आणि त्यानानंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
All India Institute Medical Of Science Recruitment 2025 Notification
- 🏭भरतीचा विभाग : ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
- 🎯भरतीचा प्रकार : केंद्र शासनाची कायमस्वरूपी नोकरीची संधी.
- 🔍पदाचा तपशील : वरिष्ठ निवासी / Senior Resident हे पद भरण्यात येणार आहे.
- 🎓शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
- 📲अर्ज करण्याची पद्धत : या पदभरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करवा लागणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : Finance Department Bharti 2025: महाराष्ट्र वित्त विभाग मध्ये भरती | पगार 29,200 ते 92,300
AIIMS Nagpur Vacancy 2025
पदांचा तपशील :
- वरिष्ठ निवासी / Senior Resident : 103 पदे.
🎓शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी उमेदवारकडे i) Post graduate Medical Degree in respective discipline. ii) NMC/MCI/MMC/DCI Registration. असणे आवश्यक आहे.
AIIMS Nagpur Bharti 2025 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Age Limit

⏰वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 45 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख!
💰मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 67,700/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
🫰एकूण पदसंख्या : 103 जागासाठी ही भरती होत आहे.
All India Institute of Medical Sciences Nagpur Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
Thank You!