DGAFMS Group C Bharti 2025: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 113 पदांची भरती!

Indian Army, Directorate General of Armed Forces Medical Services (DGAFMS). DGAFMS Recruitment 2025

DGAFMS

मित्रांनो सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय मध्ये 113 रिक्त पदे भरण्यासाठी DGAFMS Group C Bharti 2025 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. यामध्ये उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.

तुम्हाला पुढे सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय भरती 2025 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
महत्वाची सूचना : मित्रांनो कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय भरती 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

  • भरतीचे नाव : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय भरती 2025
  • पदाचे नाव: विविध पदे भरण्यात येणार आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
  • शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 07 जानेवारी 2025 पासून अर्ज सुरू.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2025.
  • नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणारी आहे.
ही अपडेट पहा : GAD Mumbai Bharti 2025: महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग मध्ये नोकरीची संधी | त्वरित अर्ज करा

DGAFMS Group C Bharti 2025 Vacancy

पदांचा तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रतापद संख्या
अकाउंटेंटB.Com किंवा 12वी उत्तीर्ण +02 वर्षे अनुभव01
स्टेनोग्राफर ग्रेड-II (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: मॅन्युअल टाइपरायटर: 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी).किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).01
निम्न श्रेणी लिपिक (i) 12वी उत्तीर्ण   (ii) मॅन्युअल टाइपरायटरवर इंग्रजी टायपिंग 30 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 25 श. प्र.मि  किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि11
स्टोअर कीपर(i) 12वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव24
फोटोग्राफर(i) 12वी उत्तीर्ण    (ii) फोटोग्राफी डिप्लोमा01
फायरमन(i) 10वी उत्तीर्ण   (ii) राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले असावे. सर्व प्रकारचे अग्निशामक यंत्र, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि अग्निशमन इंजिन, ट्रेलर अग्निशमन पंप आणि फोम शाखा यांसारख्या उपकरणांचा वापर आणि देखभालीची माहिती असणे आवश्यक आहे.05
कुक (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता04
लॅब अटेंडंट(i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव01
मल्टी टास्किंग स्टाफ10वी उत्तीर्ण29
ट्रेड्समन मेट(i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (Fitter, Welder, Watch Repairer, Blacksmith, Molder, Cutler, Painter, Tinsmith, Tin and Coppersmith, Carpenter and Joiner, and Sawyer)31
वॉशरमन(i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता02
कारपेंटर & जॉइनर(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Carpenter & Joiner)   (iii) 03 वर्षे अनुभव02
टिन-स्मिथ(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Tinsmith)   (iii) 03 वर्षे अनुभव01

एकूण पदे : 113 पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

DGAFMS Group C Salary Per Month

वेतन/ मानधन: या भरतीमद्धे पदानुसार वेतन दिले जाणार आहे. वेतन तपशील पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

DGAFMS Group C Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे.

DGAFMS Group C Age Limit

वयोमर्यादा : 06 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. काही उमेदवारांना प्रवर्गानुसार वयांमध्ये सूट मिळत आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

वयांमद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

DGAFMS Group C Bharti 2025 Apply Online

DGAFMS

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

DGAFMS Group C Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2025 

DGAFMS Group C Bharti 2025 Apply Online Link

DGAFMS Group C Bharti 2025
DGAFMS Group C Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्ज (07 जानेवारी 2025 पासून)येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय भरती 2025 जाहिरात

DGAFMS Group C Bharti 2025  ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.

ही अपडेट पहा :

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 113 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.