GAD Mumbai Bharti 2025: महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग मध्ये नोकरीची संधी | त्वरित अर्ज करा

GAD Mumbai Bharti 2025 Notification

Maharashtra Government

मित्रांनो सध्या महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी GAD Mumbai Bharti 2025 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. यामध्ये उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.

तुम्हाला पुढे महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग भरती 2025 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
महत्वाची सूचना : मित्रांनो कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग भरती 2025

भरतीची थोडक्यात माहिती :

  • भरतीचे नाव : महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग भरती 2025.
  • पदाचे नाव: विविध पदे भरण्यात येणार आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
  • शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2025.
  • नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणारी आहे.
ही अपडेट पहा : RBI JE Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेत नवीन भरती सुरू! त्वरित अर्ज करा

GAD Mumbai Vacancy

पदांचा तपशील : या भरतीद्वारे सदस्य हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : 03 पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.

GAD Mumbai Salary Per Month

वेतन/ मानधन: या भरतीमद्धे पदानुसार वेतन दिले जाणार आहे. वेतन तपशील पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

GAD Mumbai Bharti 2025 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे.

GAD Mumbai Bharti 2025 Age Limit

वयोमर्यादा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

GAD Mumbai Bharti 2025 Apply Online

Maharashtra Government

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

GAD Mumbai Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : सहसचिव,डेस्क-MPSC,7वा मजला (विस्तार इमारत),सामान्य प्रशासन विभाग,हुतात्मा राजगुरू चौक,मादाम कामा रोड,मंत्रालय,मुंबई 400032 येथे अर्ज सादर करायचा आहे.

GAD Mumbai Bharti 2025 Apply Link

GAD Mumbai Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग भरती 2025

महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग भरती 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.

ही अपडेट पहा :

महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 03 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.