Canara Bank Bharti 2025 Notification

जर तुम्हालाही बँक क्षेत्रामध्ये नोकरी करायची असेल तर कॅनरा बँक मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदे भरण्यासाठी Canara Bank Bharti 2025 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. यामध्ये उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.
तुम्हाला पुढे कॅनरा बँक भरती 2025 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
कॅनरा बँक भरती 2025 भरती 2025
भरतीची थोडक्यात माहिती :
- भरतीचे नाव : कॅनरा बँक भरती 2025.
- पदाचे नाव: स्पेशलिस्ट ऑफिसर हे पद भरण्यात येणार आहे.
- शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 06 जानेवारी 2025 पासून अर्ज सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2025 .
- नोकरीचे ठिकाण : उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणारी आहे.
ही अपडेट पहा : GAD Mumbai Bharti 2025: महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग मध्ये नोकरीची संधी | त्वरित अर्ज करा
Canara Bank Vacancy
पदांचा तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
स्पेशलिस्ट ऑफिसर | 60 पदे. |
एकूण पदे : 60 पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. आणि लवकरात लवकर अर्ज करा.
Canara Bank Salary Per Month
वेतन/ मानधन: या भरतीमद्धे पदानुसार वेतन दिले जाणार आहे. वेतन तपशील पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Canara Bank Bharti 2025 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 60% गुणांसह पदवी / पदव्युत्तर पदवी किंवा BE / B.Tech (Computer Science/ Computer Technology / Computer Engineering/ Computer Science and Technology/ Computer Science and Engineering/ Information Technology/ Information Science and Engineering/ Electronics and Communication) किंवा MCA [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 03 वर्षे अनुभव
Age Limit
वयोमर्यादा : 01 डिसेंबर 2024 रोजी वय 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. काही उमेदवारांना प्रवर्गानुसार वयांमध्ये सूट मिळत आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
वयांमद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Canara Bank Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Canara Bank Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
परीक्षा: नंतर कळवण्यात येणार आहे.
Canara Bank Recruitment 2025 Apply Online Link

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
कॅनरा बँक भरती 2025 जाहिरात
Canara Bank Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत NaukriMarg.in ला आवशी भेट देत जा.
ही महत्वाची अपडेट पहा :
कॅनरा बँक भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे 60 पदे भरण्यात येणार आहेत.