MSRTC Bharti 2024: एसटी महामंडळ मध्ये 208 पदांची भरती! या उमेदवारांना मिळणार नोकरी

MSRTC Bharti 2024 Notification

msrtc

मित्रांनो तुम्हालाही एसटी महामंडळ मध्ये नोकरी करायची आहे का? तर सध्या एसटी महामंडळ, यवतमाळ अंतर्गत 208 रिक्त पदे भरण्यासाठी MSRTC Bharti 2024 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पुढे ST Mahamandal Bharti 2024 भरतीची सविस्तर माहिती दिली आहे की, कोण या भरतीसाठी पात्र असणार आहे, पदांची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असणार आहे अशी सर्व माहिती दिली आहे. सर्व माहिती अगोदर वाचा आणि मगच अर्ज करा. म्हणजे तुमचा अर्ज रीजेक्ट होणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

MSRTC Yavatmal Bharti 2024 Notification

भरतीची थोडक्यात माहिती :

  • भरतीचे नाव: एसटी महामंडळ, यवतमाळ भरती 2024.
  • नोकरी ठिकाण: यवतमाळ, महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
  • वेतन/ मानधन: पुढे दिलेली माहिती पहा.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर 2024.
हेही वाचा : Arogya Vibhag Bharti Nashik 2024: आरोग्य विभाग मध्ये नवीन भरती सुरू | या उमेदवारांना मोठी संधी

MSRTC Vacancy

पदांचा तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
मोटर मेकॅनिक75 पदे.
शिटमेटल30 पदे.
डिझेल मेकॅनिक34 पदे.
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक30 पदे.
वेल्डर20 पदे.
रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर12 पदे.
टर्नर02 पदे.
पेंटर जनरल05 पदे.

MSRTC Bharti 2024 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 33 दरम्यान आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

MSRTC Salary

वेतन तपशील : वेतन हे पदानुसार दिले जाणार आहे.

MSRTC Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

Last Date For Application13 December 2024

एसटी महामंडळ यवतमाळ भरती 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालय, आर्णी रोड,
यवतमाळ– ४४४५००१
येथे अर्ज सादर करायचं आहे.

MSRTC Bharti 2024 Notification PDF

msrtc
सविस्तर माहिती (Details)Click Here
Notification (PDF)Click Here
Official WebsiteClick Here
इतर महत्वाच्या अपडेटClick Here

ही अपडेट पहा :

Thank You!