Krushi Vibhag Bharti 2024 Notification

मित्रांनो महाराष्ट्र कृषी विभाग, रायगड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Krushi Vibhag Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.
तुम्हाला पुढे या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
Krushi Vibhag Raigad Bharti 2024 Notification
भरतीची थोडक्यात माहिती :
- पदाचे नाव: कृषी सहाय्यक हे पद भरण्यात येणार आहे.
- नोकरी ठिकाण: रायगड महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
- शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
- वेतन/ मानधन: पुढे दिलेली माहिती पहा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2024.
ही अपडेट पहा : Arogya Vibhag Bharti Nashik 2024: आरोग्य विभाग मध्ये नवीन भरती सुरू | या उमेदवारांना मोठी संधी
Krushi Vibhag Vacancy

पदांचा तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
कृषी सहाय्यक | 01 पदे. |
Krushi Vibhag Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कृषि सहाय्यक | या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे. |
Krushi Vibhag Salary
वेतन तपशील : वेतन हे पदानुसार दिले जाणार आहे.
Krushi Vibhag Bharti 2024 Apply
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
Last Date For Application | 11 December 2024 |
महाराष्ट्र कृषी विभाग रायगड भरती 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत,रायगड,महाराष्ट्र येथे अर्ज सादर करायचं आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड
Krushi Vibhag Bharti 2024 Notification PDF

सविस्तर माहिती (Details) | Click Here |
Notification (PDF) | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट | Click Here |
ही अपडेट पहा :
Thank You!