Indian Army Agniveer Bharti 2025: भारतीय सैन्य अग्निवीर भरती सुरू! पदे – 25,000+ जागा

Indian Army Agniveer Bharti 2025

Indian Army Agniveer Bharti 2025 Notification तुम्हालाही भारतीय सेने मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न आहे का? तर सध्या भारतीय सैन्य अग्निवीर पदे भरण्यासाठी Indian Army Agniveer Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 ही आहे. … Read more