ONGC Bharti 2024: केंद्रीय तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये 25 हजार रुपये पगाराची नोकरी! येथून करा अर्ज
ONGC Bharti 2024 Notification मित्रांनो केंद्रीय तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ONGC Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे. तुम्हाला पुढे ONGC Recruitment 2024 या भरती ची … Read more