Ladki Bahin Yojana News Today: लाडकी बहिण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांची झाडाझडती!
Ladki Bahin Yojana News Today राज्यातील महिलांसाठी आजची ही Ladki Bahin Yojana News Today धक्कादायक आहे. कारण आता बऱ्याच महिला योजनेतून वगळण्यात येणार आहेत. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यात जोमात असून त्यांना डिसेंबर चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि आता लाभार्थ्यांना 1500 वरुन 2100 रुपयांचा हप्ता कधी दिला जाणार याचीच चिंता … Read more